Gautam Kotwal - Header

Lead GW Foundation

आमचे उद्दिष्ट | Our Mission

आमचे उद्दिष्ट

  • युवकांना शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य विकासाद्वारे सक्षम करून उद्योजकता, आत्मनिर्भरता व नवोपक्रम प्रोत्साहित करणे.
  • क्रीडा, योग, आरोग्य व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे युवक सक्षमीकरण व अध्यात्मिक विकास साधणे.
  • अनाथ व वंचित घटकांना वसतिगृह, आरोग्य सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
  • शाळा, महाविद्यालये व समाजामध्ये जागृती कार्यक्रम, आरोग्य शिबिरे व प्रशिक्षण उपक्रम राबवून समाजाला उत्पादक व सबली बनवणे.

Our Mission

  • Empower youth through education, training, and skill development to promote entrepreneurship, self-reliance, and innovation.
  • Foster youth empowerment and spiritual growth through sports, yoga, health, and cultural activities.
  • Support orphans and underprivileged communities with hostels, healthcare, and guidance.
  • Conduct awareness programs, health camps, and training initiatives to create responsible and productive citizens.

आमची कार्ये | What We Do

आमची कार्ये

  • पर्यावरण संवर्धन – वृक्षारोपण, स्वच्छता व हरित उपक्रम.
  • जागरुकता कार्यक्रम – मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती व सामाजिक बदलासाठी क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रम.
  • शिक्षण व तंत्रज्ञान – उद्योजकता, नवोपक्रम व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, ग्रंथालये व संशोधन केंद्रे.
  • सामाजिक सहकार्य – NGO, संस्था व सरकारसोबत भागीदारीत सामाजिक उपक्रम.
  • परिषद व कार्यशाळा – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अधिवेशने, परिसंवाद व जनजागृती मोहिमा.

What We Do

  • Environment Care – tree plantation, cleanliness drives, and green initiatives.
  • Awareness Programs – on mental health, de-addiction, and social change through cultural and sports events.
  • Education & Innovation – training in entrepreneurship, technology, and research with libraries and resource centers.
  • Social Partnerships – collaboration with NGOs, institutions, and government bodies for welfare projects.
  • Workshops & Conferences – national and international seminars, campaigns, and awareness drives.
Lead GW Foundation

Lead GW Foundation

Empowering Youth • Building Future

सहकार मंथन 2025 - ब्रॉशर

कार्यक्रमाची माहिती

सहकार मंथन 2025 हा सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा कार्यक्रम असून, विविध सहकारी संस्था, बँका, साखर कारखाने व दूध संघ यांचा सहभाग या कार्यक्रमात होता.

मुख्य आकर्षण

  • मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व उद्घाटन
  • सहकारी बँका व संस्थांना पुरस्कार वितरण
  • पॅनल डिस्कशन व मार्गदर्शन सत्र
  • साखर कारखाने व दूध डेअरी पुरस्कार वितरण
  • मल्टीस्टेट व पतसंस्था सन्मान

विशेष वैशिष्ट्ये

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध सहकारी संस्थांचा गौरव करण्यात आला. तसेच राज्यातील नामांकित मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.

मीडिया कव्हरेज

या कार्यक्रमाची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली असून, सहकार क्षेत्रात या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

ग्रीन वर्ल्ड पुरस्कार वितरण सोहळा

Award Poster

GREEN WORLD सेल्फ मेड मेन २०२५ - Highlights

Award Poster

ग्रीन वर्ल्ड डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार २०२५

ग्रीन वर्ल्ड डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार २०२५

ग्रीन वर्ल्ड डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार २०२५

Scroll to Top